शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत खामगाव येथील वारकर्‍याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 15:42 IST

खामगाव:- ट्रकच्या धडकेत वारकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. 15 जून रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास शेगाव रोडवरील माऊली कॉलेज नजिक घडली.

ठळक मुद्देवारकरी आशिष रमेश मार्के (30) हे आज 15 जून रोजी पहाटेच्या सुमारास शेगाव वारीसाठी घरुन पायी जात होते. सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास माऊली इंजिनिअरींग कॉलेजजवळ ट्रक क्र. एमएच 30 एबी 2484 ने त्यांना चिरडले. ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्यांचा चेहरा छिन्नविछिन्न झाला होता.

खामगाव:- ट्रकच्या धडकेत वारकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. 15 जून रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास शेगाव रोडवरील माऊली कॉलेज नजिक घडली.    येथील घाटपुरी रोडवरील रंभाजी कॉलनीमधील रहिवासी तसेच हिंदुस्थान लिव्हरमधील कामगार वारकरी आशिष रमेश मार्के (30) हे आज 15 जून रोजी पहाटेच्या सुमारास शेगाव वारीसाठी घरुन पायी जात असतांना सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास माऊली इंजिनिअरींग कॉलेजजवळ ट्रक क्र. एमएच 30 एबी 2484 ने त्यांना चिरडले. ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्यांचा चेहरा छिन्नविछिन्न झाला होता. त्यांच्या खिशातील साहित्यावरुन त्यांची ओळख पटली असता त्यांचे त्यांचे नातेवाईक शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात पोहचले होते. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी व 4 वर्षीय मुलगी आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोस्टेचे ठाणेदार सुनिल हुड दाखल झाले होते.

टॅग्स :khamgaonखामगावShegaonशेगावAccidentअपघात