कुटार वाहनात टाकत असताना मजुराचा मृत्यू

By Admin | Updated: May 20, 2016 01:53 IST2016-05-20T01:53:51+5:302016-05-20T01:53:51+5:30

कुटार वाहनात टाकत असताना मजुराचा मृत्यू झाल्याची घटना.

The death of a laborer while driving a carpenter | कुटार वाहनात टाकत असताना मजुराचा मृत्यू

कुटार वाहनात टाकत असताना मजुराचा मृत्यू

बोरखेड (जि. बुलडाणा) : शेतात भुईमुगाचे कुटार वाहनात टाकत असताना एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास बोरखेड गावाजवळील शेतात घडली. दानापूर येथील एका शेतकर्‍याने भुईमुगाचे कुटार भरण्यासाठी गावातील टाटा-४0७ वाहनासह ५ ते ६ मजूर घेऊन सकाळी शेतात दाखल झाले होते. वाहनात कुटार फेकत असताना शांताराम खोडे (वय ४५) रा.दानापूर ता. तेल्हारा या मजुराच्या श्‍वसननलिकेत अडथळा निर्माण झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

Web Title: The death of a laborer while driving a carpenter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.