शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
4
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
5
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
6
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
8
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
9
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
10
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
11
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
12
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
13
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
14
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
15
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
16
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
17
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
18
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
19
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
20
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

महादेवाच्या दर्शनासाठी महागिरी पर्वतावर जाताना भाविकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 6:31 PM

संग्रामपूर : अंबाबरवा अभयारण्यातील मांगेरी महादेव महागिरी पर्वतावर चढतांना वाटेतच भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ आॅगस्टरोजी दुपारी १ वाजता घडली. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून पंधरा कि. मी. अंतरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात मांगेरी महादेवाच्या दर्शनासाठी श्रावण सोमवारी भक्त मोठ्या संख्येने जात असतात. टुनकी येथील दिनकर पुंडलिक महाल्ले (वय ५५) हे ...

संग्रामपूर : अंबाबरवा अभयारण्यातील मांगेरी महादेव महागिरी पर्वतावर चढतांना वाटेतच भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ आॅगस्टरोजी दुपारी १ वाजता घडली. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून पंधरा कि. मी. अंतरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात मांगेरी महादेवाच्या दर्शनासाठी श्रावण सोमवारी भक्त मोठ्या संख्येने जात असतात. टुनकी येथील दिनकर पुंडलिक महाल्ले (वय ५५) हे दुपारी १ वाजताच्या सुमारास दर्शनासाठी शेंबा व मांगेरी महादेवाचा पर्वत चढत असतांना त्यांना चक्कर आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव विभागाच्या कर्मचाºयानी धाव घेतली. सोनाळा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरवटबकाल येथील रुग्णालयात रवाना केला. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूर