विहिरीत पडून दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: April 25, 2017 19:58 IST2017-04-25T19:58:40+5:302017-04-25T19:58:40+5:30

जळगाव : जळगाव-सुनगाव रोडवरील एका शेतातील विहिरीत पडून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान घडली.

The death of both of them fell into the well | विहिरीत पडून दोघांचा मृत्यू

विहिरीत पडून दोघांचा मृत्यू

जळगाव : जळगाव-सुनगाव रोडवरील एका शेतातील विहिरीत पडून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान घडली.
जळगाव-सुनगाव रोडवरील एका शेतातील विहिरीत महिला पडली असता, तिला वाचविण्यास गेलेल्या पुरूषाचाही मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: The death of both of them fell into the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.