शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वापरलेल्या ‘मास्क’मुळे पशुंना धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 11:48 IST

मास्क वापरानंतर कोणतीही खबरदारी न घेता कचऱ्यात, रस्त्यावर अथवा कुठेही उघड्यावर फेकण्यात वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: करोनापासून वाचण्यासाठी चिखलीकरांनी गेल्या अनेक दिवसांपासून तोंडाला मास्क लावण्यास सुरूवात केली. त्यातच आता पालीका प्रशासनानेही मास्क लावणे बंधनकारक केले आहे; मात्र, हे मास्क वापरानंतर कोणतीही खबरदारी न घेता कचऱ्यात, रस्त्यावर अथवा कुठेही उघड्यावर फेकण्यात वाढ झाली आहे. यामध्ये एकाद्या कोरोना बाधीत रूग्णाचा मास्क असल्यास त्याव्दारे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे माणासांप्रमाणे शहरात मुक्त संचार करणाºया जनावरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.‘करोना’चा प्रादुर्भाव स्वत:च्या खबदारीसाठी प्रत्येकजण मास्क घालूनच वावरत आहेत. शहरात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने यापृष्ठभूमीवर पालीका प्रशासनाने ९ एप्रिल पासून शहरवासीयांना ‘मास्क’ वापरणे बंधनकारक केले. मात्र मास्क वापरून झाल्यानंतर कोणतीही काळजी न घेता तो बिनदिक्कतपणे कोठेही टाकला जाते. कधी कचºयात, रोडवर हे वापरलेले मास्क टाकल्या जात असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. एखाद्या कोरोना बाधित रूग्णाने वापरलेले मास्क असल्यास त्यापासून कळत नकळत इतर नागरिक, सफाई कामगारांच्या आरोग्याला धोका आहे. जनावरे कचºयात अन्न शोधत असतात, त्या कचºयात असे वापरलेले मास्क असल्याने मानवांप्रमाणे पशुंनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. मास्कचा वापर झाल्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. वापरलेले मास्क, ग्लोज, रूमाल, प्लास्टीक पिशव्या आदी रोडवर किंवा खुल्या जागेवर टाकू नये, अनेक जनावरे व पाळीव प्राण्यांच्या खाण्यात या वस्तू येतात. यातून कोरोनासारख्या विषाणूचा संसर्ग होण्यासह या वस्तू खाण्यात आल्याने जनावरे मृत होतील, त्यामुळे सर्वांनी जाबाबदारीपूर्वक वागावे व मुक्या प्राण्यांवर दया दाखवावी.-डॉ. प्रविण निळे, पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी २) पेठ, ता.चिखली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसChikhliचिखली