शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

बुलडाणा जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 12:52 PM

Covid Care Center in Buldana संभाव्य परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वीत करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १४ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात झपाट्याने वाढत असून, ती जवळपास दुपटीपेक्षा अधिक झाल्याने संभाव्य परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वीत करण्यात येत आहे. दरम्यान, बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयातच १०० बेडचे एक सुसज्ज असे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, त्या ठिकाणी पूर्वीच्या कर्मचाऱ्यांपैकी ३३ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.परिणामी जिल्हा प्रशासाने कोरोनाची कथितस्तरावरील ही दुसरी लाट अधिक गांभीर्याने घेत उपायययोजनांना प्रारंभ केला आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती दिवसातून दोनदा जिल्ह्यांतील एकंदरित स्थितीचा आढावा घेत आहे. दरम्यान, नवीन कोविड सेंटर कार्यान्वीत करण्यात येत असल्याने जिल्ह्यात ३,३५५ बेड सध्या उपलब्ध झाले आहेत.

तीन ठिकाणी सुविधा वाढविल्याबुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालय, खामगाव आणि शेगाव येथील डिस्टीक कोविड केअर हॉस्पिटलमधील आरोग्यविषयक सुविधाही वाढविण्यात आल्या असून, आयसीयूसह ऑक्सिजन बेडची संख्याही येथे वाढविण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा