देशी दारूची वाहतूक करणारा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 13:19 IST2017-04-18T13:19:07+5:302017-04-18T13:19:07+5:30

देशी दारुची वाहतूक करणारा ट्रक मेहकर-चिखली रोडवर गजरखेड येथे 18 एप्रिल रोजी सकाळी उलटला.

The country's liquor truck reversed the truck | देशी दारूची वाहतूक करणारा ट्रक उलटला

देशी दारूची वाहतूक करणारा ट्रक उलटला

हिवरा आश्रमः देशी दारुची वाहतूक करणारा ट्रक मेहकर-चिखली रोडवर गजरखेड येथे 18 एप्रिल रोजी सकाळी उलटला.
सध्या महामार्गाजवळील दारू विक्रीची दुकाने बंद करण्यात आल्यामुळे अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. सदर ट्रकमधील दारू कुणाची आहे व कुठे नेण्यात येत होती, याची माहिती घेण्यात येत आहे.

Web Title: The country's liquor truck reversed the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.