समृद्धी महामार्गावरील पुलाच्या स्थळाची खडक तपासणी सुरू

By Admin | Updated: July 15, 2017 00:35 IST2017-07-15T00:35:00+5:302017-07-15T00:35:00+5:30

बिबी : नागपूर-मुंबई सुपर समृद्धी महामार्गाच्या निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

The corridor of the bridge on the Samrudhihi highway continues | समृद्धी महामार्गावरील पुलाच्या स्थळाची खडक तपासणी सुरू

समृद्धी महामार्गावरील पुलाच्या स्थळाची खडक तपासणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
बिबी : नागपूर-मुंबई सुपर समृद्धी महामार्गाच्या निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
दरम्यान, लोणार तालुक्यातील बिबीनजीक मांडवा येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील रोड क्रॉसिंग पुलाच्या स्थळाची ड्रिलिंग मशीनद्वारे खडक तपासणी सुरू करण्यात आली आहे.
ड्रिलिंग मशीनद्वारे खडकाचे नमुने घेण्यासाठी आंध्र प्रदेशातील विशेष चमू मांडवा येथे दाखल झाली आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सदर खडक नमुने घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरूआहे.

Web Title: The corridor of the bridge on the Samrudhihi highway continues