शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ११३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 12:41 IST

CoronaVirus in Buldhana आतापर्यंत जिल्ह्यात ९९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देमेहकर येथील ५० वर्षीय महिला व नांदुरा येथील ५७ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर १.३१ आहे.बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांच्या आसपास आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना बाधीतांच्या संख्येत शनिवारी ११३ जणांची भर पडली असून एकूण बाधीतांची संख्या आता ७,५१० झाली आहे. दरम्यान, मेहकर व नांदुरा येथील प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात ९९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शनिवारी प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविम्यात आलेल्या व रॅपीड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्या ५४० जणांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी ११३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये लोणार एक, पाडळी शिंदे एक, सावरगाव मुंढे दोन, पळसखेड सहा, रायगाव एक, मांडवा एक, सुलतानपूर एक, मेहकर चार, पिंप्री माळी एक, कळंबेश्वर एक, मोळा एक, डोणगाव एक, पिंपळगाव सोनारा एक, पिंपळखुटा एक, दुसरबीड दोन, सिंदखेड राजा एक, दे. मही तीन, सातेगाव एक, नागणगाव दोन, पिंपलखुटा एक, रोहणा तीन, दे. राजा तीन, पेठ दोन, सवणा दोन, मेरा बु. एक, करतवाडी दोन, चिखली सहा, माळवांडी एक, ढासाळवाडी एक, दत्तपु एक, धामणगाव एक, बुलडाणा २१, मलकापूर तीन, भाडगणी एक, धरणगाव एक, धा. बढे एक, बोराखेडी तीन, रोहिणखेड एक, शेलापुर तीन, शेगाव दोन, जवळपा एक, खामगाव सात, शिरसगाव देशमुख दोन, नांदुरा दहा अआणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील एकाचा यामध्ये समावेश आहे.दरम्यान मेहकर येथील ५० वर्षीय महिला व नांदुरा येथील ५७ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे १६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये बुलडाणा कोवीड केअर सेंटरमधील ४५, मोताळा दोन, खामगाव ३२, देऊळगाव राजा १५, चिखली एक, मेहकर एक, मलकापूर आठ, नांदुरा तीन, लोणार २०, शेगाव २४, जळगाव जामोदमधील दहा जण कोरोना मुक्त झाले.दुसरीकडे जिल्ह्यात ९९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. सध्या जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर १.३१ असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांच्या आसपास असल्याचे चित्र आहे.

 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या