शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मलकापूरात धोका वाढला; आणखी तिघे पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 17:27 IST

आणखी तिघे व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

मलकापूर: येथील कोरोना बाधित रुग्णाच्या कुटूंबातील आणखी तिघे व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. वैद्यकीय यंत्रणेने नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.   ८ एप्रिलरोजी रोजी कोरोना संसर्ग झाल्यावरून आरोग्य विभागाच्या निकषानुसार मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातून २ रुग्णांना बुलढाणा रेफर करण्यात आले. त्यापैकी एक पॉझिटिव्ह आला. तर दुसºयाच दिवशी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिष रावळ यांच्यासह अन्य १६ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वारंटीन करण्यात आले. या व्यक्तींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. १४ एप्रिलरोजी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिश रावळ, डॉ. जी.ओ.जाधव, डॉ. चेतन जाधव देशमुख यांच्यासह १६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  नागरिकांनी सुचनांचे पालन करावे. सध्या मलकापूरात चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने नागरिकांनी आपल्या घरातच राहून दक्षता घ्यावी. जेणेकरून इतरांना कोरोनाची लागण होणार नाही असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल नाफडे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :MalkapurमलकापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस