शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Efect: एसटीला ८.५० कोटी रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 11:10 IST

एसटी सेवा देखील बंद राहिल्यास नुकसानात आणखी ६ कोटींनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या २१ दिवसांच्या ‘लॉकडाऊन’मुळे एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागाला सुमारे ८ कोटी ८० लाख रुपयांचा फटका बसला आहे. ‘लॉकडाउन’ आणखी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी सेवा देखील बंद राहिल्यास नुकसानात आणखी ६ कोटींनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ‘लॉकडाउन’चे पालन व्हावे, यादृष्टीकोणानातून प्रत्येक ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून याठिकाणी रात्रंदिवस पोलिसांचा पहारा आहे. सुरक्षेच्या दृष्टीने एसटी महामंडळाची सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे २१ दिवसांच्या ‘लॉकडाउन’च्या काळात एसटीच्या बुलडाणा विभागाला ८ कोटी ८० लाखांचा फटका बसला आहे. दरम्यान, देशात सुरुवातीला लागू करण्यात आलेले २१ दिवसांचे ‘लॉकडाउन’ १४ एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र राज्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ‘लॉकडाउन’ ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरावरून एसटीच्या बुलडाणा विभागाला कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. मात्र ३० एप्रिलपर्यंत सेवा बंद राहिल्यास बुलडाणा विभागाचे नुकसान आणखी ६ कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एसटी महामंडळाची सेवा सुरू ठेवण्यासंदर्भात राज्यस्तरावर चर्चा सुरू आहे. त्या त्या विभागातील आजाराची तीव्रता पाहून लांब पल्ल्याच्या बस वगळता इतर सेवा सुरू ठेवण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. यानुसार बुलडाणा विभागाबाबत काय निर्णय होतो, यावरच पुढील दिशा ठरणार आहे.-संदीप रायलवार,विभाग नियंत्रक, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस