CoronaVirus Cases : बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी १,१३० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 10:48 AM2021-03-27T10:48:47+5:302021-03-27T10:51:34+5:30

CoronaVirus Cases: कोरोनाचे समुह संक्रमणतर सुरू झाले नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.

CoronaVirus Cases: 1,130 positive in a single day in Buldana district | CoronaVirus Cases : बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी १,१३० पॉझिटिव्ह

CoronaVirus Cases : बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी १,१३० पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देबुलडाणा तालुक्यात सर्वाधिक २४७ चिखलीत निघाले १९२

बुलडाणा: शुक्रवारच्या ९०३ विक्रमी कोरोना बाधीतांच्या संख्येनंतर शनिवारी जिल्ह्यात तब्बल १ हजार १३० जण कोरोना बाधीत निघाले आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे समुह संक्रमणतर सुरू झाले नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.

बुलडाणा जिल्ह्याच्या गेल्या एक वर्षाच्या इतिहासातातील विक्रमी असे कोरोना बाधीत निघाले आहेत. यामध्ये बुलडाणा तालुक्यात २४७, चिखली तालुक्यात १९२, मलकापूर तालुक्यात १३६ आणि जळगाव जामोद तालुक्यात ११४, मेहकर तालुक्यातल १०२, खामगाव तालुक्यात ८४, शेगाव तालुक्यात ३०, देऊळगाव राजा तालुक्यात ३३, नांदुरा तालुक्यात ३६, लोणार तालुक्यात ३८, मोताळा तालुक्यात ६४, सिंदखेड राजा तालुक्यात ५३ कोरोना बाधीत निघाले आहेत. दरम्यान संग्रामपूर तालुक्यात एकही कोरोना बाधीत निघालेला नाही.

Web Title: CoronaVirus Cases: 1,130 positive in a single day in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.