शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू; १४३ पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:22 AM

मंगळवारी जिल्ह्यात दोन बाधीतांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ८८ जणांचा कोरोनामुले जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मंगळवारी जिल्ह्यात १४३ बाधीत रुग्ण आढळून आले असून एकून कोरोना संक्रमीत झालेल्या रुग्णांची संख्या ६,९९७ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात दोन बाधीतांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ८८ जणांचा कोरोनामुले जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.तसेच १५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.साखरखेर्डा येथील ४५ वर्षीय व्यक्ती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात येत असलेल्या फर्दापूर येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. कोरोना बाधीत आढळून आलेल्यांमध्ये खामगाव १९, बोरजवळा नऊ, गवंढळा एक, घाटपुरी ेक, जनुना एक, शिरसगाव ेक, शेगाव १८, जवळ दोन, सवर्णा दोन, जहांगीरपूर दोन, घुस्सर पाच, पिंपळपाटी एक, आव्हा एक, मोताला चार, नांदुरा १२, माटोडा एक, मलकापूर सात, देवधाबा एक, चिखली १२, पेठ एक, करतवाडी एक, टुनकी एक, वरवट बकाल दोन, पांग्रा डोळे १७, वढव एक, लोणार चार, साखरखेर्डा सहा, ताडशिवणी एक, तडेगाव एक, देऊळगाव राजा एक, बुलडाणा तीन, सुनगाव एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथील एकाचा समावेश आहे.दुसरीकडे १५३ जणांनी मंगळवारी कोरोनावर मात केली. त्यामध्ये शेगाव कोवीड सेंटरमधील १९, खामगाव ४४, मलकापूर एक, नांदुरा १५, देऊळगाव राजा २७, बुलडाणा ३५, चिखली आठ, लोणार तीन आणि मेहकरमधील एकाचा समावेश आहे. २९ हजार ७८६ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ५,८२० कोरोना बाधीत व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ९८४ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ६,६९७ कोरोना बाधीतांची संख्या असून त्यापैकी १०८९ अ‍ॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या