शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

कोरोना संदिग्धांचा उपचारासाठी अकोल्याकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 9:56 AM

आॅगस्ट महिन्यात १०८ रुग्णवाहिकेद्वारे बाहेरच्या जिल्ह्यात पाठविण्यात आलेल्या संदिग्धांच्या संख्येवरून ही बाब स्पष्ट होत आहे.

बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा सव्वा सहा हजारांच्या घरात गेला असून बुलडाणा जिल्ह्यालगतच्या तीन जिल्ह्यांमध्ये संदिग्ध रुग्ण उपचारासाठी धाव घेत असल्याचे चित्र आहे. आॅगस्ट महिन्यात १०८ रुग्णवाहिकेद्वारे बाहेरच्या जिल्ह्यात पाठविण्यात आलेल्या संदिग्धांच्या संख्येवरून ही बाब स्पष्ट होत आहे.त्यामुळे जिल्ह्यातंर्गत रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यासोबतच अन्य जिल्ह्यातही रुग्णांना पाठविण्याचे काम रुग्णवाहिकांना करावे लागत आहे. मुळातच जिल्ह्यात तुलनेने रुग्णवाहिकांची संख्या कमी असून प्रसंगी रुग्णांना किंवा संदिग्धांना जिल्ह्यातील कोवीड सेंटरसह, डेडीकेटेड हॉस्पीटलमध्ये किंवा कावीड हेल्थ सेंटरमध्ये जागा उपलब्ध न झाल्यास लगतच्या जिल्ह्यात पाठविण्यात येत आहे.त्यासंदर्भाने माहिती घेतली असता आॅगस्ट महिन्यात अकोला, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रामुख्याने बुलडाणा जिल्हतील रुग्णवाहिका गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यात प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात ३३९ जणांना रुग्णवाहिकेद्वारे पोहोचविण्यात आले असून जालना जिल्ह्यात ३६ जणांना पोहोचविण्यात आले आहे. औरंगाबाद येथेही दोन जणांना पोहोचविण्यात आले आहे.े संदिग्ध रुग्णाला कोठे उपचार घ्यावा, याची मुभा आहे. अशा स्थितीत सोयी, सुविधा योग्य न वाटल्यास संदिग्ध रुग्ण हे थेट लगतच्या जिल्ह्यात चांगली सुविधा असलेल्या ठिकाणी जात आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा