शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

Corona Cases in Buldhana : साेमवारी ११३५ जणांनी केली काेराेनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 11:52 AM

Corona Cases in Buldhana: उपचारादरम्यान ८ जणांचा मृत्यू झाला असून आणखी ७२८ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग वाढत असला तरी बरे हाेणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्याने दिलासा मिळाला आहे़ साेमवारी जिल्ह्यातील ११३५ जणांनी काेराेनावर मात केली तसेच १२७५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत़. उपचारादरम्यान ८ जणांचा मृत्यू झाला असून आणखी ७२८ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़  पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहर व तालुका १०१, खामगांव शहर व तालुका १०, शेगांव शहर व तालुका ९८, दे. राजा तालुका व शहर : २६७, चिखली शहर व तालुका १०, मेहकर शहर व तालुका ७, मलकापूर शहर व तालुका १, नांदुरा शहर व तालुका ४, लोणार शहर व तालुका ६९, मोताळा शहर व तालुका ७९, जळगांव जामोद शहर व तालुका ५८, सिं. राजा शहर व तालुका २२ आणि संग्रामपूर शहर व तालुक्यातील दाेघांचा समावेश आहे़  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान केसापूर (ता. बुलडाणा) येथील ३६ वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील ५५ वर्षीय पुरुष, खंडाळा म. (ता. चिखली) येथील ४२ वर्षीय पुरुष, पोरज (ता. खामगाव) येथील ७१ वर्षीय महिला, जळगाव जामोद येथील ५५ वर्षीय पुरुष, राहुड (ता. खामगाव) येथील ८० वर्षीय पुरुष, कुंबेफळ (ता. खामगाव) येथील ८५ वर्षीय पुरुष, निमगाव (ता. नांदुरा) येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा