शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू, ४० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 11:10 IST

Corona Cases in Buldhana : मंगळवारी एकाचा मृत्यू झाला तर ४० जण तपासणीत कोरोना बाधित आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनामुळे मंगळवारी एकाचा मृत्यू झाला तर ४० जण तपासणीत कोरोना बाधित आढळून आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण दोन हजार ७५४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी दोन हजार ७१० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यातील आठ, खामगाव तीन, शेगाव दोन, देऊळगाव राजा पाच, चिखली पाच, मेहकर चार, मलकापूर तीन, नांदुरा तीन, लोणार तीन, जळगाव जामोद तीन, सिंदखेड राजा तालुक्यातील एकाचा यात समावेश आहे. मोताळा आणि संग्रामपूर तालुक्यात मंगळवारी तपासणी एकही जण कोरोना बाधित आढळून आला नाही. उपचारादरम्यान लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मंगळवारी ४९ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यासोबतच आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ५२ हजार ९६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण बाधितांपैकी ८५ हार ५७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात अद्यापही १०० ॲक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोरोना प्रतिबंधासाठीच्या त्रिसुत्रीचे पालन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा