शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
3
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
4
Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल
5
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
6
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
7
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
8
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
9
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
10
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
11
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
12
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
13
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
14
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
15
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
16
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
17
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"
19
बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...
20
IND vs PAK सामना अन् YouTuber चा जीव गेला; एक प्रश्न आणि थेट गोळीबार

Corona Cases in Buldhana : आणखी दाेघांचा मृत्यू, ८९ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2021 11:10 AM

Corona Cases in Buldhana: साेमवारी केवळ ८९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच दाेघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा  :  जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, साेमवारी केवळ ८९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच दाेघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २ हजार ११९  अहवाल निगेटिव्ह आले असून, १९३ जणांनी काेराेनावर मात केल्याने, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.     पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये  बुलडाणा शहर ०४, बुलडाणा तालुका १०,   मोताळा तालुका ०३,     खामगांव शहर ०१,  खामगांव तालुका  ०२,   शेगांव शहर ०४, शेगांव तालुका  ०२,  दे. राजा शहर ०१, दे. राजा तालुका  १०,   चिखली शहर ०२,  चिखली तालुका ०३,  संग्रामपूर तालुका ०९,  सिं. राजा तालुका ०४, मेहकर शहर ०१ , मेहकर तालुका ०९,  जळगाव जामोद शहर ०१, जळगांव जामोद तालुका : जामोद ०१,  नांदुरा शहर ०५, नांदुरा तालुका ०४,  लोणार शहर ०१,   लोणार तालुका ०४, परजिल्ह्यातील ४ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. उपचारादरम्यान चिखली येथील ८० वर्षीय पुरुष व काटोडा ता. चिखली येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तसेच आजपर्यंत ५ लाख ६ हजार ५३९ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.    जिल्ह्यात आज अखेर एकूण ८५ हजार ६१९  कोरोनाबाधित रुग्ण  आहेत.  जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ८६५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तसेच आजपर्यंत ६३३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या