शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

खाऊच्या पैशातुन गतीमंद मुलांच्या शाळेला दिली कुलरची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:36 PM

बुलडाणा : आई वडिलांच्या शिकवणीची जाण ठेऊन सामाजिक दृष्टीकोन बाळगत एका सातवीच्या विद्यार्थ्याने त्याला मिळालेल्या खाऊच्या पैशातुन गतीमंद मुलांच्या शाळेला कुलरची भेट दिली.

ठळक मुद्देयेथील जयप्रकाश कस्तुरे व स्वाती कस्तुरे यांचा मुलगा अर्णव भारत विदयालयात सातवी मध्ये शिकतो. . १२ मार्च रोजी  वाढदिवस साजरा न करता खाऊच्या पैशात कुलर घेऊन देण्याचा त्याचा आग्रह पालकांना मोडता आला नाही. हे कुलर भारत गतीमंद विदयालयात गतीमंद मुलांच्या स्वाधीन करण्यात आले.

बुलडाणा : आई वडिलांच्या शिकवणीची जाण ठेऊन सामाजिक दृष्टीकोन बाळगत एका सातवीच्या विद्यार्थ्याने त्याला मिळालेल्या खाऊच्या पैशातुन गतीमंद मुलांच्या शाळेला कुलरची भेट दिली.येथील जयप्रकाश कस्तुरे व स्वाती कस्तुरे यांचा मुलगा अर्णव भारत विदयालयात सातवी मध्ये शिकतो. १२ मार्च रोजी त्याचा वाढदिवस होता. शाळेतीलच गतीमंद विदयार्थी पाहताना त्याला त्यांच्या जगण्यातली धडपड कळत होती. ही मुले निवासी असून त्यांना सध्या तापत असलेल्या उन्हाळयात गारवा देण्याचा विचार त्याने पालकांना सांगितला.  वाढदिवस साजरा न करता खाऊच्या पैशात कुलर घेऊन देण्याचा त्याचा आग्रह पालकांना मोडता आला नाही. पालकांनी त्याच्या खाऊचे पैसे घेऊन त्याच्या वाढदिवसाकरिता होणारा खर्च ग्राहय धरत कुलर खरेदी केले. हे कुलर भारत गतीमंद विदयालयात गतीमंद मुलांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष हर्षवर्धन आगाशे, डॉ.स्मिता आगाशे, मुख्याध्यापक उन्हाळे, जाधव आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा