शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

नांदुरा येथे शेतकर्‍यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसने व्यक्त केला निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:42 IST

बुलडाणा : स्थानिक गांधी भवनसमोरील संगम चैकात व स्टेट बँक चौकात नांदुरा येथे शे तकर्‍यांवरील हल्ल्याचा काँग्रेसने १७ डिसेंबर रोजी निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या नांदुरा दौर्‍याप्रसंगी निदर्शने दडपण्यासाठी शेतकर्‍यांना मारहाणशासनाला जाब विचारणार्‍या शेतकर्‍यांची ही मुस्कटदाबी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्थानिक गांधी भवनसमोरील संगम चैकात व स्टेट बँक चौकात नांदुरा येथे शे तकर्‍यांवरील हल्ल्याचा काँग्रेसने १७ डिसेंबर रोजी निषेध व्यक्त केला.मुख्यमंत्र्यांच्या नांदुरा दौर्‍याप्रसंगी शेतकर्‍यांनी शेती मालाला हमीभाव व फसवी कर्जमाफी  या मागणीसाठी लक्ष वेधून निर्दशने केली असता त्यांची निदर्शने दडपण्यासाठी लोकप्र ितनिधी व काही भाजप कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना बेदम मारहाण करून त्यांना रोखण्यात  आले.  यावेळी उपस्थित पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत कोणताच हस्तक्षेप केला नाही.   शासनाला जाब विचारणार्‍या शेतकर्‍यांची ही मुस्कटदाबी असून, या कृतीचा तीव्र निषेध  जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आमदार हर्षवर्धन   सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी नोंदविला.  यावेळी माजी आमदार बाबूराव पाटील, लक्ष्मणराव घुमरे, मुख्त्यारसिंग राजपूत, डॉ.  अरविंद कोलते, रामविजय बुरुंगले, प्रसेनजित पाटील, हाजी रशीदखा जमादार, अँड.  हरीश रावळ, मनोज कायंदे, संजय पांढरे, अशोक पडघान, विष्णू पाटील, सुनील तायडे,  राजेंद्र वानखेडे, देवानंद पवार, अनिल खाकरे, रसूल खान, कलिम खान, शरद राखोंडे,  अतरोद्यीन काझी, शिवदास रिंढे, रिजवान सौदागर, अशोक हिंगणे आदी पदाधिकारी,  कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेसagitationआंदोलन