शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चालक-वाहकांना पुष्पगूच्छ देऊन भाडेवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 18:33 IST

डोणगाव : येथील बसथांब्यावर एसटी बसचालक व वाहकांना १६ जून रोजी काँग्रेसच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन एसटी बसच्या भाडेवाढीचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देभाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने एसटी बसचालक व वाहकांना पुष्पगुच्छ देऊन भाडेवाढीचा निषेध करण्यात आला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालक व वाहकास गुलाबपुष्प दिले.

डोणगाव : येथील बसथांब्यावर एसटी बसचालक व वाहकांना १६ जून रोजी काँग्रेसच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन एसटी बसच्या भाडेवाढीचा निषेध करण्यात आला.     अच्छे दिनच्या नावाखाली केंद्रात व महाराष्ट्रात भाजप सरकारने चालविलेली डिझेल व पेट्रोल किंमत वाढ व त्यामुळे जीवनावश्यक वस्तुचे व एसटी भाड्यात शासनाने केलेली भाडेवाढ ही सर्वसामान्यावर एक प्रकारचा अर्थिक हल्ला असून यामुळे सर्वसामान्य जनतेचे व बळीराजाचे आर्थिक गणीत कोलमडले आहे. त्यामुळे डोणगाव बसथांब्यावर शासनाच्या भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने एसटी बसचालक व वाहकांना पुष्पगुच्छ देऊन भाडेवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी डोणगाव काँग्रेसचे उपसरपंच जुबेरखान, तालुका काँग्रेसचे सचिव अबरार खान, जावेदखान, युवक काँग्रेसचे जेनुल अबेद्दीन, शेख राजू, वसीम बागवान, हमीद बागवान, प्रकाश जावळे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालक व वाहकास गुलाबपुष्प दिले. यावेळी अबरार खान यांनी एस.टी. भाडेवाढ करून शासनाने सर्वसामान्याच्या वाहतूक व्यवस्थेचे गणित बिघडविले असल्याचे मत व्यक्त केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportराज्य परीवहन महामंडळcongressकाँग्रेस