काँग्रेस किसान सेलची तालुका कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST2021-07-09T04:22:58+5:302021-07-09T04:22:58+5:30

यामध्ये तालुकाध्यक्षपदी समाधान गीते, उपाध्यक्षपदी अजाबराव इंगळे, गजानन घनघाव, ज्ञानेश्वर वायाळ, सर्जेराव पडघान, परशुराम राठोड, बाजीराव उन्हाळे, धोंडू देवकर, ...

Congress Kisan Cell taluka executive announced | काँग्रेस किसान सेलची तालुका कार्यकारिणी जाहीर

काँग्रेस किसान सेलची तालुका कार्यकारिणी जाहीर

यामध्ये तालुकाध्यक्षपदी समाधान गीते, उपाध्यक्षपदी अजाबराव इंगळे, गजानन घनघाव, ज्ञानेश्वर वायाळ, सर्जेराव पडघान, परशुराम राठोड, बाजीराव उन्हाळे, धोंडू देवकर, समाधान वायाळ, बळीराम हाडे, ज्ञानेश्वर गावडे, सरचिटणीसपदी शे. गुलाब शे.चाँद, शिवाजी महाले, राम गावडे, विठ्ठल इंगळे, गजानन जाधव, दिलीप दहातोंडे, रमेश इंगळे, चिटणीसपदी प्रमोद कुटे, गजानन वांझोळ, राहुल सपकाळ, रामेश्वर नवले, संदीप चिंचोले, संतोष थोरात, भागवत सावळे, सोमनाथ कोल्हे, सतीश जगताप, सचिवपदी रामेश्वर दांदडे, विशाल गवई, श्रीराम जुमडे, सतीश काळे, आकाश येवले, प्रदीप वाघ, संदीप कुटे, रमेश देशमुख, विष्णू ठेंग, दशरथ क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. प्रसिद्धिप्रमुखपदी अरविंद हेलगे, अंबादास वाघमारे यांचा समावेश आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राहुल बोंद्रे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

Web Title: Congress Kisan Cell taluka executive announced