शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिको कंपनीविरुद्ध मलकापुरात गुन्हा दाखल, कापूस बियाणे साठवणूक व परवाना नसताना बियाण्याची विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 12:33 IST

महाराष्ट्र हायब्रीड सीड कंपनी (महिको) विरुद्ध मंगळवारी रात्री 3 वाजता मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश फरपट/खामगाव : महाराष्ट्र हायब्रीड सीड कंपनी (महिको) विरुद्ध मंगळवारी रात्री 3 वाजता मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. या कंपनीने कापूस बियाणे साठवणूक व परवाना नसताना बियाणे विक्री केली आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातील नामांकित कंपनी असलेल्या महिकोमध्ये बोगस बियाणे साठवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरुन बुलडाणा पोलिसांनी ८ डिसेंबररोजी रात्री ६ गोडावून सिल केले होते. त्यानंतर दुस-या दिवशी कृषी विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईनंतर बी.टी. कपाशीचे नमुने तपासणीसाठी घेऊन येथील गोडावून सील करण्यात आले होते.  धानोरा येथील महिको कंपनीतील बोगस बियाण्याची शहानिशा करण्यासाठी कृषी विभाग व बीज प्रमाणिकरण यंत्रणेच्या अधिका-यांनी महिकोतील सर्वच गोडावूनमधील सर्व प्रकारच्या भाजीपाला बियाण्यांची सुद्धा तपासणी  मागील दोन दिवसात पूर्ण केली. 

दरम्यान रविवारी नांदुरा येथील मुख्यमंत्र्यांची सभा झाल्याच्या दुस-या दिवशी म्हणजे आज कृषी विभागाचे पथक मलकापूरात पुढील कारवाईसाठी दाखल झाले होते. दिवसभर फौजदारी कारवाईच्या अनुषंगाने कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु होती. त्यासाठी अधिकारी सोमवारी रात्री उशिरापर्यंत मलकापूरात ठाण मांडून होते. सोमवारी तांत्रिक अडचणीमुळे गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे मंगळवारी पुन्हा कागदपत्र जुळवाजुळव सुरू होती. अखेर मंगळवारी रात्री 3 वाजता प्राप्त झालेल्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये महिको कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध कापूस बियाणे साठवणूक व विना परवाना बियाणे विक्री केल्या प्रकरणी कलम 420, 468, 471, जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 3/7 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 

कोट्यवधी रुपयांचा अवैध साठाकृषी विभागाला महिको कंपनीत कोट्यवधी रुपयांचा अवैध साठा आढळला. यामध्ये भाजीपाला बियाणे 9764. 11 क्विंटल, 436. 14 क्विंटल हरभरा बियाणे व बीटी कपाशी बियाणे 59 हजार 497 क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी