शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

क्षारांच्या विघटनातून लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदलला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 06:19 IST

अभ्यासक दिलीप दाभाडे यांचे मत : लालसर गुलाबी रंग झाल्याबाबत संशोधन गरजेचे; फेब्रुवारीमध्ये पाणी आटले

बुलडाणा : लोणार सरोवराच्या पाण्याचा बदललेला रंग हा त्यातील क्षारांच्या विघटनातून बदलला असावा, असे मत वाशिम येथील आरे महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख तथा लोणार सरोवराचे अभ्यासक प्रा. डॉ. दिलीप दाभाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. गत २५ वर्षांपासून ते लोणार सरोवराचा अभ्यास करत असून, उन्हाळ््यात लोणार सरोवरातील पाणी आटल्यामुळे त्यात क्षारांचे प्रमाण वाढले आहे. या क्षारांचे विघटन होऊन असा लालसर गुलाबी रंग दिसत असावा, असे ते म्हणाले. सूर्यप्रकाश सात रंगांचा बनला आहे. तो वस्तूवर पडल्यास त्यातील सहा रंग शोषल्या जातात व एकच रंग रिफ्लेक्ट होतो. त्याप्रमाणेच क्षारांच्या या विघटनातून सूर्यप्रकाशाच्या पडणाऱ्या किरणांपैकी हा विशिष्ट रंगच रिफ्लेक्ट होत असल्याने येथील पाण्याचा रंग बदलला असावा, असे त्यांनी सांगितले.

साधारणत: रासायनिक किंवा भौतिक प्रक्रिया होऊन असा रंग बदल होऊ शकतो. पण एकंदरीत स्थिती पाहता रंग बदलाचा झालेला हा प्रकार भौतिक प्रक्रिया अर्थात क्षाराचे प्रमाण वाढल्यामुळे झाला असावा, असे ते म्हणाले. फेब्रुवारीमध्ये सरोवराचे पाणी मोठ्या प्रमाणावर आटल्याचेही सरोवरावर अभ्यास करणारे डॉ. महेश तांदळे यांनी सांगितले. डॉ. दाभाडे यांच्या मार्गदर्शनातच त्यांनी लोणार सरोवराचा अभ्यास केला आहे. प्लॅनटॉन डायव्हरसिटी अ‍ॅन्ड इक्रोफिकेशन स्टेटर्स आॅफ लोणार क्रिएटर इंडिया हा विषय घेऊन त्यांनी पीएचडी केली आहे.पाण्याचे नमुने तपासणार - राठोडपाण्याचे शास्त्रीय पद्धतीने नमुने घेतले असून, ते संशोधनासाठी नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) तसेच पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेकडे पाठविल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ येथे दिली.

टॅग्स :LonarलोणारbuldhanaबुलडाणाWaterपाणी