शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कापड दुकान फोडले; ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:03 IST

दुसरबीड(बुलडाणा) :  अज्ञात चोरट्याने १५ मार्च रोजी पहाटेदरम्यान स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील कापड दुकान फोडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देदुकानाचे शटर तोडून आत प्रवेश

दुसरबीड(बुलडाणा) :  अज्ञात चोरट्याने १५ मार्च रोजी पहाटेदरम्यान स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील कापड दुकान फोडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.प्रवीण लक्ष्मणराव पवार यांच्या मालकीचे हे सीमा ड्रेसेस व कापड केंद्र आहे. अज्ञात चोरट्यांनी पहाटे एक ते पाचच्या दरम्यान दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. सोबतच दुकानातील अन्य साहित्याचे मोठे नुकसान केले. दुकानामधील १६ सीसी कॅमेरेही फोडले. सोबतच दुकानातील नगदी २० हजार रुपये रोख, २५ हजार रुपयांचे कापड आणि अन्य माल अशी एकूण ९० हजार रुपयांची चोरी केली आहे. दुकानात चोरी करून चोरटे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पसार झाले. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बी. एन. नलावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार जनार्धन शेवाळे, दुय्यम ठाणेदार किशोर शेरकी, अशोक मांटे, जाकेर पठाण व त्यांचे सहकारी करीत आहेत. 

टॅग्स :buldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणेbuldhanaबुलडाणा