शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा शहर हरविले धुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 11:38 IST

The city of Buldana lost in the fog : बुलडाणा शहर मागील दोन दिवसांपासून सकाळी आणि सायंकाळी धुक्यात हरवून जात असल्याचे चित्र आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वऱ्हाडातील हिलस्टेशन म्हणून ओळख असलेले बुलडाणा शहर मागील दोन दिवसांपासून सकाळी आणि सायंकाळी धुक्यात हरवून जात असल्याचे चित्र आहे. अगदी सकाळी वाहनांचे दिवे लावून वाहने चालवावी लागत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. डोंगरदऱ्यांनी नटून गेलेला बुलडाणा शहराचा परिसर श्रावणात आणखीनच खुलून जातो. सध्या श्रावण सुरू असून, बुलडाणा शहरात मागील दोन दिवसांपासून वरूणराजाची कृपादृष्टी होत आहे. रिमझिम बरसणाऱ्या श्रावण सरींमुळे हवेत गारवा दाटला आहे. सोबतच सकाळी आणि सायंकाळी संपूर्ण शहर धुक्यात गडप होत असल्याचे चित्र आहे. सध्या बुलडाण्याचे तापमान कमाल २३ सेल्सिअस इतके असून, नागरिकांना गरम कपडे परिधान करावे लागत आहेत. काही दिवस असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज  आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाenvironmentपर्यावरणweatherहवामान