बुलडाण्यात ५२  जलदूतांची निवड

By Admin | Updated: May 4, 2017 14:16 IST2017-05-04T14:16:42+5:302017-05-04T14:16:42+5:30

हा उपक्रम यशस्वीकरण्यासाठी५२ जलदूतांची निवड करण्यात आली असून प्रत्येक तालुक्यत दोन टिमकाम करणार आहे.

Choose 52 aquarium in Buldhda | बुलडाण्यात ५२  जलदूतांची निवड

बुलडाण्यात ५२  जलदूतांची निवड

बुलडाणा : नाबार्डच्यावतीने जिल्ह्यात६७५ गावांमध्ये पाणी हेच जीवन हा
उपक्रम जलजागृती संदर्भात राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी
करण्यासाठी५२ जलदूतांची निवड करण्यात आली असून प्रत्येक तालुक्यत दोन टिम
काम करणार आहे. या  कृषी जलदूतांचा प्रशिक्षण कार्यक्रम बुधवारी आयोजित
करण्यात आला होता. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी
शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाबार्डचे जिल्हा
प्रबंधक सुभाष बोंदाडे, अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक प्रभाकर श्रोते,
समन्वयक दिलीप जगताप, मुख्य प्रशिक्षक वैशाली केनकर, अरूण भिडे आदी
उपस्थित होते.

Web Title: Choose 52 aquarium in Buldhda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.