शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

खामगाव येथील उप-जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकाचा मृत्यू; उपचारास विलंब झाल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 5:17 PM

खामगाव : येथील  उप जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या एका बालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी १ वाजता दरम्यान घडली.

ठळक मुद्देजुना फैल भागातील  मिर्झा तन्वीर बेग नामक १ वर्षीय बालकास सकाळी उपचारार्थ उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचार सुरू असताना रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. उपचारास विलंब झाल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला.

 

खामगाव : येथील  उप जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या एका बालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी १ वाजता दरम्यान घडली. उपचारास विलंब झाल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

खामगाव येथील जुना फैल भागातील  मिर्झा तन्वीर बेग नामक १ वर्षीय बालकास सकाळी उपचारार्थ उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.  उपचार सुरू असताना रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, उपचारास विलंब झाल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला. गेल्या आठवड्यात सुद्धा खामगाव येथील जिल्हा समानच रुग्णालयात अशाचप्रकारे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. तेव्हा सुद्धा डॉक्टरांनी उपचारास विलंब केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड सुद्धा केली होती. घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस सामान्य रूग्णालयात दाखल झाले आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावhospitalहॉस्पिटल