शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नांदुर्‍यात एकीकडे मुख्यमंत्र्यांची सभा तर दुसरीकडे गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:02 IST

नांदुरा: नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्तेबांधणी, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे  आले होते. त्यांची सभा सुरू होण्यापूर्वी व सभा सुरू असताना सभास्थळी गोंधळ निर्माण  झाला.

ठळक मुद्देसभा सुरू होण्यापूर्वी व सभा सुरू असताना निर्माण झाला गोंधळ पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने प्रकरण शांत

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्तेबांधणी, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे  आले होते. त्यांची सभा सुरू होण्यापूर्वी व सभा सुरू असताना सभास्थळी गोंधळ निर्माण  झाला. पोलिसांनी धाव घेतल्याने प्रकरण शांत झाले. हा प्रकार रविवारी, शहरातील कोठारी  विद्यालय प्रांगण व परिसरात घडला. मुख्यमंत्री रविवारी शहरात आहेत याची माहिती काँग्रेस व मनसे कार्यकर्त्यांना होती. शे तकर्‍यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्याच्या व काळे झेंडे दाखविण्याच्या तयारीत  होते.  राज्या तील शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर शासन गंभीर नसून, संकटातील शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी  कोणतेही ठोस पाऊले उचलल्या जात नाहीत. तसेच ज्या जिगाव प्रकल्पासाठी मंत्रिमहोदय  येत आहेत त्या जिगाव धरणग्रस्तांचेही प्रश्न ‘जैसे थे’च आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांना या विषयी जाब विचारत  काळे झेंडे दाखविण्यात येणार  असल्याच्या माहितीवरुन नांदुरा पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या आधीच नांदुरा येथील  काँग्रेसचे ता.अ. भगवान धांडे, शहर अध्यक्ष अँड. मोहतेशाम रजा, वि.स.अ. नीलेश  पाऊलझगडे, युवा नेते गौरव पाटील, ज्ञानेश्‍वर डामरे, विनल मिरगे, राजेश पोलाखरे,  शुभम ढवळे, अक्षय वनारे, गजानन वानखडे, सुभाष मुकुंद, शरद मुकुंद, डिगांबर मुकुंद,  विजय देशमुख, मनसेचे श्रीकृष्ण सपकाळ, गणेश धामोडकर यांना नांदुरा पोलिसांनी ताब्या त घेतले व पोलीस व्हॅनमधून खामगाव पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध केले. 

राज्यात दारूबंदी करा! बुलडाणा जिल्हा व महाराष्ट्र राज्यात दारूबंदी करा. दारूमुक्ती करा, नाही तर आमदार, मु ख्यमंत्र्यांना करू गावबंदी. आता बजावून सांगतो. नाही तर  वाजवून सांगू, अशा घोषणा  दारूमुक्ती आंदोलनाच्या पदाधिकार्‍यांनी   देण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरू असतानाच  पोलिसांनी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. यामध्ये प्रेमलता सोनोने, डॉ. अशोक काबरा, भाई     रजनीकांत, अर्जुन कल्याणकर आदींनी सहभाग घेतला. पोलिसांनी त्यांना      ४ वाजेनंतर  सोडून दिले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीagitationआंदोलन