कंबरखेड येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST2021-01-14T04:28:35+5:302021-01-14T04:28:35+5:30
सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ माँँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. ...

कंबरखेड येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी
सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ माँँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंच ताई गजानन जाधव, ग्राम विकास अधिकारी पी.बी. देशमुख, तंटामुक्त अध्यक्ष कैलास धोंंडगे यांनी मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर सर्व गावातून राष्ट्रमाता माँँ जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गजानन जाधव, जनार्दन धोंडगे, दत्ता झाल्टे, शंकर झाल्टे, प्रकाश मुळे, कैलाश धोंंडगे, किसन धोडगे, परमेश्वर निकस, राम धोंंडगे, भागवत गिरी, जगन धोंंडगे, किसान झाल्टे, भागवत धोडगे, विजय धोंंडगे, अनिल धोंंडगे, मुकेश धोंंडगे, हरिभाऊ धोंंडगे, भीमराव काकडे, भागवत धोंंडगे, विठ्ठल धोंंडगे, नर्मदा धोंंडगे, पूजा धोंंडगे, अन्नपूर्णा धोंंडगे, लक्ष्मी धोडगे यांच्यासह गौंढाळा व कंबरखेड येथील ग्रामस्थ उपस्थित होते.