जळगाव जामोद: जळगाव जामोद ते वसाळी मार्गावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने जामोद येथील आगाराची बस (एमच -40 एन - 8489) कडेच्या झाडाला टक्कर दिली. त्यानंतर मार्गाच्या कडेला असलेल्या शेतात घुसली. ही घटना आज अक्षय्य तृतीया च्या दिवशी सकाळी आठ वाजता जामोद येथील महाकालेश्वर मंदिराजवळ घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. या बस मध्ये चालक आणि वाहक आणि केवळ दोन प्रवासी होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}