शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

आसलगाव नजीक बस उलटली; प्रवाशी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:07 AM

आसलगाव नजीक बस उलटल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वाजता घडली. 

ठळक मुद्देएम एच 40 एन 8489 या क्रमांकाची बस अासलगावच्या पुढे सुपो जीनिंगजवळ उलटली. विद्यार्थ्यांसह दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले.

नांदुरा: नांदुरा ते जळगाव जामोद रोडवर आसलगाव नजीक बस उलटल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वाजता घडली. रस्त्याच्या कडेला मुरुमाचा भरावा ऐवजी ठेकेदाराने चक्क आजूबाजूची काळी माती भरल्याची ओरड प्रवाशांची होती. मात्र याकडे अधिकारी यांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याने २१ सप्टेंबरच्या सकाळी नऊ वाजेदरम्यान पळशी सुपो ते   जळगाव जामोद ही जळगाव आगाराची एम एच 40 एन 8489 या क्रमांकाची बस अासलगावच्या पुढे सुपो जीनिंगजवळ उलटली. विद्यार्थ्यांसह दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावNanduraनांदूराAccidentअपघात