शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापौर चषक शुटिंग बॉल स्पर्धेत बुलडाणा विजयी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:00 IST

अकोला : पुणे येथे आयोजित महापौर चषक राज्यस्तरीय शुटिंगबॉल स्पर्धा-२0१८ मध्ये बुलडाणा जिल्हय़ाचे प्रतिनिधित्व करीत शिवनेरी संघ अमडापूरने अंतिम सामन्यात जय जिजाऊ पुणे संघाला पराभूत करू न विजेतेपद पटकाविले.

ठळक मुद्देअमडापूरच्या शवनेरी संघाने अंतिम सामन्यात पुण्याच्या जय जिजाऊ संघाला पराभूत करू न विजेतेपद पटकाविले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पुणे येथे आयोजित महापौर चषक राज्यस्तरीय शुटिंगबॉल स्पर्धा-२0१८ मध्ये बुलडाणा जिल्हय़ाचे प्रतिनिधित्व करीत शिवनेरी संघ अमडापूरने अंतिम सामन्यात जय जिजाऊ पुणे संघाला पराभूत करू न विजेतेपद पटकाविले.साखळी सामन्यात नांदेड, यवतमाळ, हिंगोली संघांना पराभूत करू न अमडापूर (बुलडाणा) संघाने बाद फेरीत प्रवेश केला. बादफेरीत स्वराज्य संघ पुणे यांना हरवून उपान्त्य सामन्यात प्रवेश केला. यामध्ये वर्धा व बुलडाणा यांच्यात चुरशीची लढत होऊन बुलडाणा संघाने दणदणीत विजय मिळविला. अंतिम सामन्यात शानदार प्रदर्शन करीत अमडापूर संघाने महापौर चषक पुणे-२0१८ वर आपले नाव कोरले.विजयी संघात कर्णधार कल्पना फंदाट, पल्लवी राऊत, ज्योती सपकाळ, कल्याणी माळोदे, शारदा शिंदे, तन्वी खाजभागे, गायत्री पांडे यांचा समावेश आहे. विजयी संघाला रोख ५0 हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. कल्पना फंदाट हिला बेस्ट शुटर व ज्योती सपकाळ हिला बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार देण्यात आला. दोघींनाही वैयक्तिक पाच हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले. संघाला प्रशिक्षक शरद खाजभागे व संघ व्यवस्थापक विजय इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :ShootingगोळीबारPuneपुणेbuldhanaबुलडाणा