शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य अंभोरे सक्तीच्या रजेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:34 IST

बुलडाणा: जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दामोदर अंभोरे यांचा विद्यार्थ्यांशी अभद्र व्यवहार; तसेच र्मयादा ओलांडून वागण्याच्या प्रकरणी व्यवस्थापनाने कठोर पाऊले उचलीत त्यांना एका महिन्याच्या रजेवर पाठविले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चौकशी सुरूप्रभारी प्राचार्यपदी प्रा. डॉ. ई. जी. हेलगे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दामोदर अंभोरे यांचा विद्यार्थ्यांशी अभद्र व्यवहार; तसेच र्मयादा ओलांडून वागण्याच्या प्रकरणी व्यवस्थापनाने कठोर पाऊले उचलीत त्यांना एका महिन्याच्या रजेवर पाठविले.  विकास कामांच्या तक्रारींना घेऊन त्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली असून, समितीच्या अहवालानंतर हे पाऊल उचलले गेले. अंभोरेंच्या  जागी प्रभारी प्राचार्य म्हणून प्रा.डॉ.ई.जी.हेलगेंकडे सूत्रे आलीत.

गेल्या पंधरवड्यापासून  महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी मूलभूत सोईसुविधांना घेऊन आंदोलन सुरू केले होते. शुद्ध पाण्याची सोय व्हावी, संगणक दुरुस्त करावीत, व्यायामशाळा सुरु करावी, यासह  अन्य मागण्या विद्यार्थ्यांच्या होत्या. विद्यार्थ्यांचा रोष प्राचार्य डॉ. अंभोरे यांच्या कार्यपद्धतीला होता. यातून महाविद्यालय बंद पाडत विद्यार्थ्यांनी तीन दिवस आंदोलन सुरु केले होते.  त्यानंतर संस्थेचे सचिव एस. एस. खाडे, नवृत्त न्यायाधीश अँड. ठुसे  यांनी तक्रारींची चौकशी केली. केवळ विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापक वर्गामध्येही अंभोरे यांच्याबद्दल असंतोष होता. प्राध्यापक मंडळी, कर्मचार्‍यांनी चौकशी अधिकारी खाडे यांच्याकडे गार्‍हाणे मांडले होते. बुधवारी दिवसभर चौकशी झाल्यानंतर समितीने अहवाल o्री. शिवाजी शिक्षण संस्थाध्यक्ष आणि  व्यवस्थापनाला दिला. दरम्यान, संध्याकाळी उशिरा त्या आधारावर  व्यवस्थापनाने अंभोरे यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिल्याची माहिती असून, ३१ जानेवारी २0१८ पर्यंत अंभोरे यांना सक्तीच्या सुटीवर पाठविण्यात आले  आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीagitationआंदोलन