बुलडाणा जिल्ह्याला सलग तिस-या दिवशीही अवकाळीचा फटका

By Admin | Updated: March 2, 2016 02:26 IST2016-03-02T02:26:10+5:302016-03-02T02:26:10+5:30

लोणार तालुक्यात अनेकांचे संसार उघड्यावर; बुलडाण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी.

Buldhana district has been on fire for the third consecutive day | बुलडाणा जिल्ह्याला सलग तिस-या दिवशीही अवकाळीचा फटका

बुलडाणा जिल्ह्याला सलग तिस-या दिवशीही अवकाळीचा फटका

बुलडाणा: सलग तिसर्‍या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. बुलडाणा शहर व परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील देऊळघाट येथे वीज कोसळून एक बालक ठार, तर एक जखमी झाला. लोणार तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे गारांसह पाऊस कोसळला. सलग तीन दिवसांच्या पावसामुळे तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

Web Title: Buldhana district has been on fire for the third consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.