शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

 उत्तर प्रदेश सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 12:33 PM

Hathras Gangrape Case, Buldhana Congress भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: हाथरस येथील पीडीत कुटुंबास न्याय देऊन भाजपा प्रणीत योगी सरकारच्या निषेधार्थ बुलडाण्यात जिल्हा काँग्रेसच्यावतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहूल गांधी व पक्षनेत्या प्रियंका गांधी ह्या पिडीत कुटुंबाची भेट घेण्यास जात असताना उत्तर प्रदेशातील पोलीसांनी त्यांच्यासोबत धक्का-बुक्की केली. पीडीत कुटुंबाच्या सदस्यांना भेटण्यास विरोध केला. या घटनेचा निषेध म्हणून बुलडाणा येथे जिल्हा काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.या आंदोलनात राजेश एकडे, हर्षवर्धन सपकाळ, दिलीपकुमार सानंदा, मनिषा पवार, शैलेश सावजी, वसीम बागवान व पदाधिकारी उपस्थित होते.

थाली बजाओ आंदोलनहाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतिने ‘ताली - थाली बजाओ’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत अनुसूचित जाती विभागाचे कार्यकर्ते भाजपचे खासदार व आमदार यांचे घर व कार्यालयासमोर टाळी व थाळी वाजवून आंदोलन करणार आहेत. ५ आॅक्टोबरपासून या अदंोलनास सुरूवात झाली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष विजय अंभोरे यांनी दिली.

 

टॅग्स :congressकाँग्रेसbuldhanaबुलडाणा