शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हय़ातील २ हजार ४१२ शाळा तंबाखूमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:08 IST

शाळा तंबाखूमुक्त  राहण्यासाठी शाळा परिसरात तंबाखू बंदी करण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर आज रोजी  जिल्हय़ातील २ हजार ४१२ शाळा तंबाखूमुक्त असून, त्यात जिल्हा परिषद, नगरपालिका,  अनुदानित तसेच खासगी शाळेचा समावेश आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा संदेशसर्वच प्रकारच्या शाळांचा समावेश

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तंबाखूमुळे मौखिक कर्करोग मोठय़ा प्रमाणात होतो. यासाठी सर्वसामान्य जनतेला  तंबाखूमुळे होणार्‍या वाईट परिणामांची जाणीव होऊन समाजात मोठय़ा प्रमाणात जनजागृती  होण्यासाठी शालेय स्तरावर दरवर्षी विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून, शाळा तंबाखूमुक्त  राहण्यासाठी शाळा परिसरात तंबाखू बंदी करण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर आज रोजी  जिल्हय़ातील २ हजार ४१२ शाळा तंबाखूमुक्त असून, त्यात जिल्हा परिषद, नगरपालिका,  अनुदानित तसेच खासगी शाळेचा समावेश आहे.मुख स्वास्थ्य हे सर्व शरीराच्या स्वास्थ्याचे गमक आहे. त्याचप्रमाणे मुख स्वास्थ्य व्यवस्थित  ठेवले अनेक आजारांची लागण होण्यापासून दूर राहू शकतो. मुख कर्करोग हा कर्करोगामध्ये  सर्वात प्रथम क्रमांकामध्ये आढळून येतो. मौखिक कर्करोग जर पूर्वावस्थेत ओळखला तर तो  कर्करोगामध्ये परिवर्तित होण्यापासून आपण वाचवू शकतो. यासाठी समाजात जनजागृती  होण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यात  आल्या आहेत.  जिल्ह्यातील एकूण २ हजार ४३0 शाळेपैकी २ हजार ४१८ शाळा तंबाखूमुक्त  झाल्या आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ४४८, नगरपालिकेच्या १0७, खासगी अनुदानित  ७७७ शाळांचा समावेश आहे. येणार्‍या काळात जिल्ह्यातील सर्वच शाळा तंबाखूमुक्त करून  जनजागृती करण्यात येणार आहे.

दररोज जडते ५ हजार ५00 मुलांना तंबाखूची सवयकेंद्र शासनाने केलेल्या ग्लोबल अँडल्ट टोबेका सर्व्हेनुसार वयाच्या १२ -१५ वर्षातील मुलांचे  तंबाखू खाण्याचे प्रमाण १४.६ टक्के एवढे आहे. दररोज जवळपास ५ हजार ५00 मुले, तरुण  तंबाखू वापरास सुरुवात करतात. तरुण मुलांची सरासरी १७.८ प्रमाण आहे. २५.८ टक्के मुली  त्यांचे वय १५ वर्ष होण्याअगोदरच तंबाखूचे सेवन सुरू करतात. गुटखा, पानमसाला, मावा, हुक्का,  तंबाखू मिo्रित पान, खैरी, पेस्ट, मसेरी, तपकीर, यासारख्या वस्तूंचा वापर हा फार प्रमाणात होत  असल्याचे सिद्ध होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यSchoolशाळाbuldhana residenceबुलडाणा रेसीडन्सी