शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

बुलडाणा नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 11:45 AM

येळगाव, माळविहीर, सावळा, सुंदरखेड, जांभरून, हनवतखेड या गावांचा समावेश बुलडाणा पालिकेत करण्यासंदर्भातील हालचालींनी वेग घेतला आहे.

ठळक मुद्देआनुषंगिक नकाशा अंतिम करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.  सर्वसाधारण सभेमध्ये आनुषंगिक प्रस्तावस मान्यता देण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  नागरीकरणाचा वाढता वेग पाहता बुलडाणा पालिकेवर लगतच्या पाच गावांतील पायाभूत व नागरी सुविधांचा वाढता बोजा पाहता शहरालगतच्या येळगाव, माळविहीर, सावळा, सुंदरखेड, जांभरून, हनवतखेड या गावांचा समावेश बुलडाणा पालिकेत करण्यासंदर्भातील हालचालींनी वेग घेतला आहे. त्यासंदर्भाने बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आनुषंगिक नकाशा अंतिम करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी २०१२ मध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आनुषंगिक प्रस्तावस मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर व्यापक हालचाली झाल्या होत्या. या गावातील लोकसंख्या, नकाशे अधिकाऱ्यांचे अभिप्राय, या ग्रामीण भागातील गावांतील नागरीसुविधांचा पालिकेवर पडणारा बोजा हे मुद्दे विचारात घेण्यात येऊन विभागीय आयुक्तांकडे त्यावेळी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सोबतच १५ जानेवारी २०१३ रोजी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांशीही पालिकास्तरावर पत्रव्यवहार झाला होता. मात्र पालिकेच्या नकाशामध्ये शहरातील विस्तारित भागासह अन्य काही भागांच्या नकाशातील त्रुटी पाहता हा प्रस्ताव दुरुस्त करून पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या आनुषंगाने आता पुन्हा नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. विस्तारित नकाशात काही गटक्रमांक सापडत नव्हते. त्यामुळे समस्या होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणा