शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात 'मिसिंग'चे प्रमाण वाढले: हरविलेल्यांना शोधणे पोलीसांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:11 IST

बुलडाणा: तालुक्यातील केसापूर येथील महिला आपल्या दोन लहान मुलांसह दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात १७ जानेवारीला रायपूर येथील पोलीस स्टेशनला तीनजण हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

बुलडाणा: तालुक्यातील केसापूर येथील महिला आपल्या दोन लहान मुलांसह दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात १७ जानेवारीला रायपूर येथील पोलीस स्टेशनला तीनजण हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रकार वाढल्याने पोलिसांसमोर हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आव्हान ठरत आहे.बुलडाणा तालुक्यातील केसापूर येथील आशा गजानन काळे (वय २७) ही तिच्या राणी गजानन काळे (वय ७) व सनी गजानन काळे (वय ५) या दोन मुलांना घेऊन कोणालाही काही न सांगता घरुन निघुन गेली. यासंदर्भात गजानन भगवान काळे (वय ३१) यांनी रायपूर येथील पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरुन रायपूर पोलीस स्टेशनला पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे. याप्रकरणाचा तपास पुढील तपास एएसआय विजय हुडेकर हे करीत आहेत. जिल्ह्यात काही दिवसांपासून महिला, पुरूष, वृद्ध, युवक, युवती हरविल्याच्या घटना अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला कसुन चौकशी करावी लागत आहे. बुलडाण्याबरोबरच मेहकर तालुक्यातही असे प्रकार गेल्या काही दिवसापासून समोर येत आहेत.  

युवती घरून निघून गेलीमेहकर:  येथील मामाच्या घरी शिक्षणासाठी आलेली युवती घरी कुणाला न सांगता घरुन निघून गेल्याची तक्रार युवतीच्या मामाने मेहकर पोलीस स्टेशनला दिली आहे. बेलगाव येथील फिजा परवीन शेख कयुम (१८) ही युवती मेहकर येथील मामा शेख निसार शेख गफ्फार यांचेकडे शालेय शिक्षणासाठी राहत होती. सोमवारी दुपारी घरी कुणालाही न सांगता घरुन निघून गेली आहे. याची तक्रार युवतीचे मामा शेख निसार शेख गफ्फार यांनी मेहकर पोलीस स्टेशनला दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक मनिषा हिवराळे, सतीष मुळे हे करीत आहेत.         (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस