शहरं
Join us  
Trending Stories
1
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
2
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
3
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
4
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
5
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
6
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
7
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
8
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
9
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
10
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
11
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
12
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
13
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
14
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
15
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
16
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
17
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
18
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
19
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
20
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

बुलडाणा जिल्हयात ३९१ कोरोना पॉझिटिव्ह, १७९ जणांची मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 11:56 IST

coronaviru news ३,२७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट केलेल्या ३,६६४ जणांचे अहवाल शुक्रवारी  प्राप्त झाले. त्यापैकी ३,२७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये मलकापूर २७, दाताळा २, बेलाड १, चिखली १६, शिरपूर ३, कोलारा १, शेलूद १, मेरा खुर्द १, भानखेडा १, वरखेड १, हातणी २, सवणा १, अमडापूर २, मालगणी १, नायगाव १, पळसखेड दौलत १, खामगाव २८, घारोड १, किन्ही महादेव १, सुटाळा १, शिर्ला नेमाने १, घाटपुरी २, उमरा अटाली १, नांदुरा ४०, पोटळी १, निमखेड १, नायगाव १, शेलगाव मुकुंद २, टाकरखेड १, काटी १, वडनेर १, शेगाव १४, भोनगाव ७, माटरगाव १, आडसूळ १, जळगाव जामोद ८, सुनगाव ४, खेर्डा २, झाडेगाव २९, कुरणगड १, मेहकर ११,  हिवरा साबळे १, देऊळगाव माळी ३, हिवरा आश्रम ३, कळमेश्वर १, बऱ्हाई ४, देऊळगाव साकर्षा १, शेंदला ५, लोणार ८, शिवनगाव १, आरडव ४, बुलडाणा ५१, वरवंड १, मढ १, पाडळी १, मासरूळ १, करडी १, दुधा १, रुईखेड १, धामणदरी १, येळगाव १, गिरडा १, सुंदरखेड २, मोताळा ३, तळणी १, बोराखेडी ३, तरोडा ३, देऊळगाव राजा ३१, सिनगाव जहागीर ५, अंढेरा १, आळंद १, देऊळगाव मही २, खिरोडा १, पळशी झाशी १, एकलारा १, सि. राजा ६, लिंगा १, पांगरी उगले १, दुसरबीड २, पिंपळखुटा १, चिंचोली १ आणि जालना जिल्ह्यातील वरूड येथील १, वळसा वडाळा येथील १,  अकोला ४, जळगाव खान्देशमधील राजणी १ तसेच बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील एकाचा यात समावेश आहे.दरम्यान, १७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  दुसरीकडे कोरोनाच्या चाचण्या वाढविल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या जिल्हयात वाढत आहे. आतापर्यंत  एकूण लोकसंख्येच्या सहा टक्के लोकांची कोरोना चाचणी झाली असून जिल्हयात सध्या २११ प्रतिबंधीत क्षेत्र आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या