शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
5
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
6
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
7
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
8
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
9
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
10
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
11
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
12
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
13
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
14
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
15
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
16
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
17
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
18
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
19
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
20
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले

बुलडाणा जिल्ह्यात ३४९ पॉझिटिव्ह, २३४ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 11:13 AM

coronavirus news २,९२७ अहवाल निगेटिव्ह तर ३४९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या व रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३,२७६ अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यापैकी २,९२७ अहवाल निगेटिव्ह तर ३४९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान २३४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मलकापूर येथील ३२, नरवेल येथील ४, कुंड येथील पाच, दुधलगाव येथील एक, जांभुळधाबा येथील दोन, वरखेड येथील एक, उमाळी येथील एक, माकनेर येथील एक, पिंपळकुटा येथील एक, लोणवडी येथील एक, चिखली १२, अंत्रीकोळी एक, मेरा बुद्रुक एक, बोरगाव वसू एक, जांभोरा दोन, केळवद तीन, सवणा ९, शेलूद एक, हातणी दोन, सावखेड एक, अंचरवाडी दोन, चांधी दोन, सावंगी भगत एक, आमखेड एक, काळेगाव एक, अमडापूर दोन, भडगाव दोन, देऊळगाव राजा १२, अंढेरा दोन, टाकरखेड भागीले दोन, वडगाव एक, उंबरखेड दोन, सीनगाव जहागीर तीन, शिवणी आरमाळ एक, बुलडाणा ४९,  हतेडी दोन, धामणगाव एक, गोंधनखेड दोन, दत्तपूर एक, दहीद बुद्रुक एक, मढ एक, सागवन एक, डोंगरखंडाळा दोन, कोलवड एक, सुंदरखेड चार, शेलसूर  एक, मोताळा दहा, पिंप्री गवळी दोन, धामणगाव बढे दोन, सारोळा मारोती एक, जळगाव जामोद पाच, भेंडवळ एक, खामगाव २०, घाटपुरी एक, भालेगाव पाच, पिंपळगाव देशमुख दोन, कुंबेपळ दोन, बोरजवळा एक, दधम एक, निरोड एक, कंचनपूर एक, कंझारा एक, शेगाव ४६, माटरगाव एक, खेर्डा एक, चिंचखेड चार, चिंचोली दोन, खौलखेड सात, जलंब एक, लोणार पाच, सिंदखेड राजा १४, पिंपळखुटा तीन, शेंदुर्जन पाच, रुम्हणा एक, किनगाव राजा एक,  हिरडव दोन, कुरमपूर तीन, गुंधा तीन, जानेफळ एक, गजरखेड एक, संग्रामपूर नऊ, शेंबा एक आणि अकोला येथील एकाचा समावेश आहे. दुसरीकडे २३४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत १ लाख ३३ हजार ५७२ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांपैकी १५ हजार ४९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या