शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

बुलडाणा : रिपाइंच्या जिल्हा सचिवांचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:45 IST

मलकापूर : बुलडाणा जिल्हा रिपाइंचे (आठवले) सचिव गजानन अवसरमोल यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. बुलडाणा येथील डॉ. सोळंके रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. दरम्यान, त्यांचा सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : बुलडाणा जिल्हा रिपाइंचे (आठवले) सचिव गजानन अवसरमोल यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. बुलडाणा येथील डॉ. सोळंके रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. दरम्यान, त्यांचा सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.तालुक्यातील बहापुरा येथील रहिवासी तथा रिपाइंचे (आठवले)  सचिव गजानन अवसरमोल त्यांच्या दुचाकीवर (एमएच २८-एडी २२) परतीच्या वाटेवर असताना राष्ट्रीय महामार्ग ६ वरील मुंदडा पंपानजीक डेहरादून ढाब्यासमोर त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. शनिवारी घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी गजानन अवसरमोल यांना आधी मलकापूर त्यानंतर बुलडाणा येथे डॉ. सोळंके यांच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. दरम्यान, सोमवारी रात्री ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी बहापुरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbuldhanaबुलडाणा