बुलडाण्यात खून; आरोपीला अटक
By Admin | Updated: January 14, 2017 01:06 IST2017-01-14T01:06:50+5:302017-01-14T01:06:50+5:30
मलकापूर मार्गावरील आरटीओ ऑफीसजवळील घटना.

बुलडाण्यात खून; आरोपीला अटक
बुलडाणा, दि. १३- येथील मलकापूर मार्गावरील आरटीओ ऑफीसजवळ बुलडाण्यातील रहिवासी अनिल रामराव मिसाळ यांचा आरोपी अजय वैराळकर याने खून केला. ही घटना रात्री १0 वाजताच्या दरम्यान घडली.या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपी अजय वैराळकर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.