शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

‘जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ लोकचळवळ व्हावी :  जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:20 AM

बुलडाणा : येथील पर्यावरण मित्र ग्रुपच्या वतीने ‘जन्मदिनी वृक्ष  लावू अंगणी’ हा गेल्या दीड वर्षापासून सुरू करण्यात आलेला  उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमाची लोकचळवळ व्हावी, अशी  अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त  केली.

ठळक मुद्देदीड वर्षात जन्मदिनी लावण्यात आले सहा हजार झाडे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील पर्यावरण मित्र ग्रुपच्या वतीने ‘जन्मदिनी वृक्ष  लावू अंगणी’ हा गेल्या दीड वर्षापासून सुरू करण्यात आलेला  उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमाची लोकचळवळ व्हावी, अशी  अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त  केली.गेल्या दीड वर्षात या ग्रुपने शहरातील विविध प्रतिष्ठीत नागरिक,  मित्र मंडळींच्या जन्मदिनी तब्बल सहा हजार वृक्ष लावले आहे त. विशेष म्हणजे ज्यांचा जन्मदिन असतो त्याच्याच घराच्या  परिसरात हा कार्यक्रम होऊन जन्मदिन असलेला व्यक्तीच  लावलेल्या रोपाचे संगोपण करतो, ही अभिनव कल्पना आहे,  असे जिल्हाधिकारी म्हणाले. यामुळे प्रत्येकाचे लावलेल्या  झाडाशी एक भावनिक नाते निर्माण होते. पर्यावरणाच्या  समृद्धीसाठी ही एक महत्त्वाची उपलब्धी ठरू शकते, असे ते  म्हणाले.शहरातील ९0 वर्षीय सुभेदार रामकृष्ण हरी सुरडकर आणि कॅ प्टन अशोक राऊत यांच्या जन्मदिनाचे औचित्यसाधून  जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण मित्र ग्रुपतर्फे वृक्षारोपण  कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.  चंद्रकांत पुलकुंडवार यांनी उपरोक्त मत मांडले. २८ ऑ क्टोबरला हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमादरम्यान फणस ,  आंबा , जांभूळ , सीताफळ व आवळ्य़ाची पाच फळझाडे  जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले. माजी आमदार  विजयराज शिंदे, संजय हाडे, राजेंद्र काळे, तहसिलदार दिनेश  गिते, शंकर बैरवार, ओमसिंग राजपूत, पर्यावरण मित्र ग्रुपचे  चंद्रकांत काटकर, अनू माकोने, मुकुंद जोशी, जयंत दलाल,  करण येमले, नीलेश शिंदे, दीपक पाटील, मुकुंद वैष्णव, गो पालसिंग राजपूत, कल्पना माने, प्रिती यरमुले, श्रुती माने, दीपाली  सुसर, महेंद्र सौभागे, आनंद सुरडकर, अभिलाष चौबे, किरण  देशपांडे, तेजस देशमुख, सचिन देशलहरा, शाम ठाकूर, मंगेश  शिंगणे, राजेश जोशी, घनश्याम बेंडवाल उपस्थित होते.