शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दराेडा टाकण्यापूर्वीच टाेळी जेरबंद, सात जणांना अटक 

By संदीप वानखेडे | Updated: April 23, 2024 17:36 IST

दरोडा टाकण्याच्या साहित्यासह लपून बसलेले आढळले़ दराेडा टाकण्यापूर्वीच पाेलिसांनी या सातही आराेपींच्या मुसक्या आवळल्या.

चिखली : दरोड्याच्या तयारीत असलेल्या अकोला व खामगाव येथील सात जणांच्या टोळीला चिखली पोलिसांनी २२ एप्रिलच्या रात्री गजाआड केले़ या प्रकरणी आराेपींविरुद्ध २३ एप्रिल राेजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

याबाबत असे की, २२ एप्रिलच्या रात्री चिखली पोलिस स्टेशनचे डिबी पथक पेट्रोलिंगवर होते. यादरम्यान स्थानिक जयस्तंभ चौकात पोलिसांना गजानन सुखदेव साळोकार (वय ३२, रा.घाटपुरी नाका खामगाव), सलीम खान अकबर खान (वय २७, रा. पीपी कॉलनी अकोला), फहीम खान अहेमद खान (वय २६, रा.पीपी कॉलनी अकोला) फैजल खान रहीम खान (वय २६, रा. इंदिरानगर पाण्याच्या टाकीजवळ अकोला), अब्दुल आरिफ लुकमान रसूल (वय २७, रा. भगतवाडी अकोला), शेख यासीन शेख रौफ (वय ३४, रा.भगतवाडी अकोला), अभिषेक सदाशिव घोपे (वय २९, रा.किसन नगर खामगाव) हे सात आरोपी अंधाराचा फायदा घेऊन रात्री दरम्यान चिखली शहरामध्ये दरोडा टाकण्याच्या इराद्याने दरोडा टाकण्याच्या साहित्यासह लपून बसलेले आढळले़ दराेडा टाकण्यापूर्वीच पाेलिसांनी या सातही आराेपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पोकॉ राहुल पायघन यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत सातही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ ही कारवाई ठाणेदार संग्राम पाटील, पोउपनि चौहान, पोना अमोल गवई, पोकॉ पंढरीनाथ मिसाळ, प्रशांत धदर, रोहिदास पंढरे, सागर कोल्हे, राहुल पायघन, नीलेश सावळे यांनी केली आहे.

टॅग्स :ChikhliचिखलीCrime Newsगुन्हेगारी