शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

बांधकाम साहित्य देण्याच्या कारणावरून मारहाण; चार जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By ब्रह्मानंद जाधव | Updated: August 10, 2023 13:17 IST

याप्रकरणी गुरूवारी चार जणांविरूद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बुलढाणा : बांधकाम साहित्य मागण्याच्या कारणावरून येथील इंदिरानगर, धाड नाका परिसरात मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी गुरूवारी चार जणांविरूद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदा प्रकाश हिवाळे यांच्या पतीला गुड्डू उर्फ शें अनीम शे अमजद याने बांधकामाचे साहित्य मागितले. तेव्हा प्रकाश हिवाळे यांने मला काम आहे, स्ट्रेटिंगचे सामान तुला देऊ शकत नाही असे म्हटले असता त्याने हिवाळे यांना शिवीगाळ केली. तसेच इतर तीन आरोपींना फोन करून बोलावून घेतले. तेव्हा तिची भाची सोडविण्यास आली असता चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, शेजारचे भांडण सोडविण्यास आले असता दगड फेकून मारून जखमी केले. याप्रकरणी नंदा प्रकाश हिवाळे (वय ३५, रा. रा. इंदीरानगर, बुलढाणा)यांनी बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी गुड्डू उर्फ शें अनीम शे अमजद (वय २६), शे सोही शे अमजद (वय २२), शे साहील शे, अमजद (वय २२), शे. सलमान से सरदार (वय २७, सर्व रा. इंदिरानगर) यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस