शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

सावधान..! आरोग्य तपासणी अहवालाची होऊ शकते हेराफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 12:13 PM

Khamgaon News : निरीक्षणे पाहिली असता पती-पत्नीच्या रक्तातील घटकांचे प्रमाण दर्शवणारे आकडे दोन्ही अहवालात सारखेच होते.

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : रक्तातील साखर तपासण्यासाठी तपासणी प्रयोगशाळेत गेलेल्या पती-पत्नीच्या हातात एकसारखेच निरीक्षण असलेला अहवाल दिल्याने उभयतांनी प्रयोगशाळेच्या बेफिकिरी वृत्तीचे वाभाडे काढले. यावेळी लागलीच पतीचा अहवाल परत घेत त्यांना निरीक्षणाच्या आकड्यात फरक असलेला अहवाल देण्यात आला. मात्र, आतापर्यंत केलेल्या तपासण्याही अशाच फसवणूक करणाऱ्या असू शकतात, त्यामुळे आरोग्यावर होत असलेला खर्च कोण भरून देणार, असा सवाल दत्तात्रय त्र्यंबक बोंडे यांनी केला आहे.  दत्तात्रय बोंडे आणि  त्यांची पत्नी रक्तातील साखर तपासण्यासाठी नमुना दिला.  अमृत पॅथालाॅजी लेबाॅरेटरीमध्ये त्यांनी जेवणापूर्वी तसेच जेवणानंतर रक्त दिले. त्याचा तपासणी अहवाल घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या हातात ७७९ व ७८० कोड असलेला अहवाल देण्यात आला. त्यातील निरीक्षणे पाहिली असता पती-पत्नीच्या रक्तातील घटकांचे प्रमाण दर्शवणारे आकडे दोन्ही अहवालात सारखेच होते. त्यामुळे नेमका कोणता अहवाल खरा आहे, याबाबत त्यांचा संभ्रम झाला. 

प्रयोग शाळांमधून सदोष अहवालानुसार डाॅक्टर उपचार करीत आहेत. त्यातून आरोग्याचे तीन तेरा वाजण्यासाेबतच त्यावर खर्चही प्रचंड होत आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी  यंत्रणांनी लक्ष द्यावे.- दत्तात्रय बोंडे,  खामगाव. 

तपासणी अहवाल प्रिंटिंग करताना एकामागे एक असल्याने ही चूक झाली असेल. ती लक्षात आल्यानंतर संबंधितांना नव्याने अहवाल दिला. त्यामुळे आमच्यासाठी विषय तेथेच संपला आहे. - डाँ. संजीव भोपळे, पॅथाॅलाॅजिस्ट, अमृत लेबाॅरेटरी, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावPathology Labपॅथॉलॉजी लॅब