शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

पिककर्ज पुर्नगठनासाठी बँकेवर मोर्चा

By admin | Updated: July 10, 2014 01:32 IST

खामगाव तालुक्यातील कास्तकारांचा बँकेवर मोर्चा

खामगाव : अवकाळी पावसामुळे व गारपीटीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकर्‍यांच्या पीककर्जाचे पुर्नगठन करण्यासाठी बँक टाळाटाळ करीत असल्याने टेंभुर्णा, पिंप्री गवळी, कोलोरी, जनुना, कुंबेफळ, भालेगाव, घाणेगाव, राहुड, चिंचपूर, जळका भडंग येथील शेतकर्‍यांना घेऊन शे तकरी स्वाभिमानी संघटनेने आज येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेवर मोर्चा काढला.गारपीटीमुळे ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकर्‍यांना तात्काळ मदत बचत खात्यात जमा करावी. आदी मागण्यासाठी शेतकरी संघटनेच्यावतीने मोर्चा काढून बँक प्रबंधक घनश्याम छंगाणी, डेपोटी मॅनेजर विनोद कस्तुरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्याचे युवा प्रदेश अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला. या मोर्चात संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे, संजय इंगळे, तालुकाध्यक्ष आनंदा आटोळे, राजु नाकाडे सहभागी होते.