Band squad leader's self-immolation warning | बँड पथक चालकाचा अत्मदहनाचा इशारा

बँड पथक चालकाचा अत्मदहनाचा इशारा

कोरोना तपासणी शिबिर

मेहकर: तालुक्यातील हिवरा साबळे, रत्नापूर ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी येथील जिल्हा परिषद शाळेत कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, परिसरातील नागरिकांनीही कोरोना तपासणीसाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी स्वत:हून कोरोना तपासणी करून घेतली.

कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने वाढली भीती

जानेफळ: येथील एका पतसंस्थेतील कर्मचारीच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जानेफळ येथे येणाऱ्या परिसरातील नागरिकांची संख्याही रोडावली आहे.

कृषी वीज कनेक्शनचा प्रश्न

हिवरा आश्रम : कृषी वीज कनेक्शन जोडणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाविरतणचे कर्मचारी सध्या थकीत विद्युत देयकांच्या वसुलीच्या कामात गुंतलेले आहेत. त्यामुळे नवीन विद्युत जोडणीचे प्रस्ताव प्रलंबित राहत आहेत.

Web Title: Band squad leader's self-immolation warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.