शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

खामगावात क्वारंटिन केलेल्यांना अहवालाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 11:04 AM

क्वारंटिन केलेल्या व्यक्तींचे अहवाल उशिराने प्राप्त होत असल्याने त्यांना हॉटेल खर्चाचा भूर्दंड पडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव शहरातील प्रतिष्ठितांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना क्वारंटिन करण्यात आले. त्यांनी हॉटेल, लॉजमध्ये राहण्याची सोय केली. मात्र, त्यांचे अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याचा प्रकार घडत आहे. त्याचवेळी इतरांचे अहवाल तातडीने येत असल्याचेही स्पष्ट होत असल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहेत.बालाजी प्लॉट भागातील किराणा दुकान मालकाच्या संपर्कात आलेले पाच व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्या परिसरात निर्जंतुकीकरण किंवा इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना अद्यापही करण्यात आलेल्या नाहीत. त्याचवेळी शहरातील रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते थेट अकोला, नागपूर येथेच धाव घेत आहेत. शासकीय रूग्णालयात सोयीसुविधांचा अभाव असल्याने रूग्णांना इतर शहरांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. खामगावातील इतर १४ जणही रविवारी रात्री पॉझिटिव्ह आले आहेत.अहवालास विलंबखामगावातील क्वारंटिन केलेल्यांसह इतर रूग्णांचे अहवाल १६ तारखेपासून अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. तर १७ तारखेला पिंपळगाव येथील अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्याच्या संपर्कातील ५ व्यक्ती आहेत. त्यापैकी क्वारंटिन केलेल्या व्यक्तींचे अहवाल उशिराने प्राप्त होत असल्याने त्यांना हॉटेल खर्चाचा भूर्दंड पडत आहे.

दोन बँकांच्या १८ जणांची तपासणीदोन व्यापारी बँकांमध्ये कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या १२ व्यक्तींची तपासणी हेऊनही त्यांना अहवालाबाबत माहिती देण्यात आली नाही.त्यांना शहरातील एका लॉनमध्ये क्वारंटिन केले आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या