शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेतनासाठी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 14:47 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील आश्रम शाळेवर कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन वारंवार प्रलंबीत राहत असल्याने कर्मचाºयांच अडचणी वाढल्या आहेत.

बुलडाणा: जिल्ह्यातील आश्रम शाळेवर कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन वारंवार प्रलंबीत राहत असल्याने कर्मचाºयांच अडचणी वाढल्या आहेत. गत दोन महिन्यापासून या कर्मचाºयांना वेतनाची प्रतीक्षा लागली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे आश्रम शाळेतील कर्मचाºयांची होरपळ होत आहे.प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षक व शिक्षकेतर मिळून जवळपास ५०० पेक्षा अधिक नियमित कर्मचारी कार्यरत आहेत. विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावरून अनेक प्रयत्न होताना दिसून येतात. जिल्ह्यात विमुक्त जाती भटक्या जमातीच्या २४ शाळा असून त्यामध्ये प्राथमिक शाळा १४, माध्यमिक आठ व उच्च माध्यमिक दोन शाळांचा समावेश आहे. या आश्रमशाळांवर कार्य करणाºया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन हे सामाजिक न्याय विभागांतर्गत होते. वेतनासाठी मुबलक अनुदान नसेल तर वजा रकमेमधून वेतन करावे व १ तारखेलाच वेतन मिळावे, असे आदेश आहेत. मात्र तरीसुद्धा बिल पास न होणे, तांत्रिक अडचणींचा खोडा यासारख्या कारणांमुळे आश्रमशाळेवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या वेतनामध्ये अनियमीतता दिसून येते. नियमीत वेतन होत नसल्याने अनेक शिक्षकांचे अर्थचक्र बिघडते. शासनाच्या नियमानुसार कर्मचाºयांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला बँक खात्यात जमा होणे बंधनकारक आहे; परंतु आश्रम शाळेतील कर्मचाºयांचे, मार्च, एप्रिल अशा दोन महिन्यांचे वेतन थकविण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाºयांची आर्थिक कोंडी होत आहे. अनेक कर्मचाºयांना गृहकर्ज, विमा हप्ते, आणि वैद्यकीय उपचाराचा खर्च कसा करावा, असे प्रश्न सतावत आहेत.

आश्रमशाळेतील कुठल्याच कर्मचाºयांचे वेतन प्रलंबीत ठेवल्या जात नाही. या कर्मचाºयांचे झिरो बजेटवर वेतन निघत नाही. त्यामुळे सध्या आर्थिक बजेट नसल्याने वेतन थकले. मात्र दोन दिवसात वेतन प्रक्रिया पूर्ण होईल.-डॉ. अनिता राठोड,सहा. आयुक्त समाजकल्याण, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाEmployeeकर्मचारी